2.005 - 2.565
नमस्कार. <lang:Foreign>futurebee AI customer care</lang:Foreign> मधे आपले स्वागत आहे. मी शालिनी बोलत आहे. कृपया सांगा, मी तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकते?
2.804 - 5.615
<lang:Foreign>futurebee AI customer care</lang:Foreign> मधे आपले स्वागत आहे.
6.225 - 10.725
मी शालिनी बोलत आहे. कृपया सांगा, मी तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकते?
11.185 - 12.005
नमस्कार. #अहः माझं सध्या <lang:Foreign>data plan</lang:Foreign> मला अपुरं पडत आहे. <lang:Foreign>okay.</lang:Foreign>
12.425 - 16.585
#अहः माझं सध्या <lang:Foreign>data plan</lang:Foreign> मला अपुरं पडत आहे. <lang:Foreign>okay.</lang:Foreign>
17.965 - 18.565
<lang:Foreign>okay</lang:Foreign>
18.425 - 21.705
मला मोठ्या <lang:Foreign>data plan</lang:Foreign> साठी <lang:Foreign>upgrade</lang:Foreign> करायचे आहे. #अहः मला तुम्ही पर्याय सांगू शकता का <lang:Foreign>please? </lang:Foreign>
22.145 - 25.025
#अहः मला तुम्ही पर्याय सांगू शकता का <lang:Foreign>please? </lang:Foreign>
23.565 - 24.165
<lang:Foreign>okay. </lang:Foreign>
26.265 - 31.765
हो हो नक्की नक्की मला तुमचे जे <lang:Foreign>registered mobile number</lang:Foreign> आहे ते सांगा?
32.365 - 32.865
हो सांगते <PII>नाईन एट</PII>
33.525 - 34.065
<PII>नाईन एट</PII>
36.285 - 37.025
<PII>थ्री फोर</PII>
37.505 - 38.005
<lang:Foreign>okay</lang:Foreign>
39.065 - 39.848
<PII>फाईव टू</PII>
39.665 - 40.225
<lang:Foreign>okay</lang:Foreign>
41.905 - 42.640
<PII>झिरो सिक्स</PII>
44.425 - 45.005
<PII>एट सेवन</PII>
45.845 - 46.265
<lang:Foreign>okay</lang:Foreign> आणि आपले नाव <lang:Foreign>confirm</lang:Foreign> कराल
47.245 - 48.745
आणि आपले नाव <lang:Foreign>confirm</lang:Foreign> कराल
49.185 - 50.745
माझं नाव <PII>अश्विनी कोहळी</PII>
52.465 - 53.425
<PII>अश्विनी कोहळी</PII> #अहः <lang:Foreign>correct</lang:Foreign> <lang:Foreign>okay,</lang:Foreign> <PII>अश्विनी</PII> जी #अहः मी तुम्हाला सांगते की तुमचं जे सध्याचं जे <lang:Foreign>plan</lang:Foreign> आहे ते <lang:Foreign>two ninety nine</lang:Foreign> रुपये चा आहे. ज्यात तुम्हाला एक <lang:Foreign>gb data</lang:Foreign> मिळतं.
54.125 - 54.585
#अहः <lang:Foreign>correct</lang:Foreign>
55.265 - 56.445
<lang:Foreign>okay,</lang:Foreign> <PII>अश्विनी</PII> जी
56.705 - 62.745
#अहः मी तुम्हाला सांगते की तुमचं जे सध्याचं जे <lang:Foreign>plan</lang:Foreign> आहे ते <lang:Foreign>two ninety nine</lang:Foreign> रुपये चा आहे.
63.185 - 65.985
ज्यात तुम्हाला एक <lang:Foreign>gb data</lang:Foreign> मिळतं.
66.245 - 67.805
वापरायला प्रत्येक दिवस.
67.940 - 71.545
आणि #अहः त्यात तुम्हाला <lang:Foreign>unlimited calling</lang:Foreign> ही आहे. उम आणि <lang:Foreign>sms</lang:Foreign> काहीतरी <lang:Foreign>fifty sms</lang:Foreign> आहेत. बरोबर हा
72.345 - 75.005
आणि <lang:Foreign>sms</lang:Foreign> काहीतरी <lang:Foreign>fifty sms</lang:Foreign> आहेत.
78.185 - 88.465
तर आता तुम्हाला मला सांगा तुम्हाला किती <lang:Foreign>data</lang:Foreign> लागतो? म्हणजे हा एक <lang:Foreign>gb data</lang:Foreign> आहे तर तुम्हाला कसं म्हणजे मला सांगाल का किती तुमची गरज आहे?
88.625 - 92.372
#अहः माझं काय आहे? माझ्या मुलांची <lang:Foreign>project</lang:Foreign> असतात <lang:Foreign>school</lang:Foreign> ची.
92.259 - 92.874
<lang:Foreign>okay</lang:Foreign>
93.085 - 95.845
ते मला #अहः <lang:Foreign>one gb</lang:Foreign> मला पुरत नाहीये. मग मला आता दिवसाला कमीत कमी पाच नाहीतर चार <lang:Foreign>gb</lang:Foreign> तर लागणारच.
96.825 - 101.465
मग मला आता दिवसाला कमीत कमी पाच नाहीतर चार <lang:Foreign>gb</lang:Foreign> तर लागणारच.
103.505 - 105.145
<lang:Foreign>okay okay</lang:Foreign> #अहः तर ठीक आहे. काही हरकत नाही. मी तुम्हाला एक दोन <lang:Foreign>plan suggest</lang:Foreign> करेन. ठीक आहे. ज्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मी देते, मला एकच <lang:Foreign>miniute</lang:Foreign> द्या.
105.545 - 107.045
#अहः तर ठीक आहे.
107.245 - 110.485
काही हरकत नाही. मी तुम्हाला एक दोन <lang:Foreign>plan suggest</lang:Foreign> करेन.
111.285 - 115.165
ठीक आहे. ज्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मी देते, मला एकच <lang:Foreign>miniute</lang:Foreign> द्या.
115.785 - 118.905
आणि मी तुमच्यासमोर सगळी माहिती ठेवते येंतं.
123.225 - 125.445
<lang:Foreign>okay thank you hold</lang:Foreign> करण्यासाठी #अहः मी तपासून पाहत आहे आणि इथे सध्या <lang:Foreign>plan</lang:Foreign> आहेत. एका हे चार <lang:Foreign>gb</lang:Foreign> चं. #अहः ठीक आहे जे की आठशे नव्व्याण्णव प्रति महिना आहे.
125.765 - 130.810
#अहः मी तपासून पाहत आहे आणि इथे सध्या <lang:Foreign>plan</lang:Foreign> आहेत.
131.045 - 132.925
एका हे चार <lang:Foreign>gb</lang:Foreign> चं.
133.705 - 137.465
#अहः ठीक आहे जे की आठशे नव्व्याण्णव प्रति महिना आहे.
138.365 - 143.785
आणि त्याचे <lang:Foreign>charges</lang:Foreign> आणि त्याला तो मला <lang:Foreign>free ott subscription</lang:Foreign> आहे.
145.445 - 151.265
ठीक आहे आणि त्यात हेही आहे की तुम्ही <lang:Foreign>sms</lang:Foreign> जे आहेत ते शंभर <lang:Foreign>sms</lang:Foreign> आहेत <lang:Foreign>free</lang:Foreign>। आणि बाकी आहेत. म्हणजे बाकी तुम्हाला #अहः <lang:Foreign>xtream</lang:Foreign> वगैरे जे आहे तेही <lang:Foreign>free</lang:Foreign> आहे.
152.245 - 159.745
आणि बाकी आहेत. म्हणजे बाकी तुम्हाला #अहः <lang:Foreign>xtream</lang:Foreign> वगैरे जे आहे तेही <lang:Foreign>free</lang:Foreign> आहे.
160.525 - 161.345
पूर्ण महिना. ठीक आहे? आणि दुसरा <lang:Foreign>plan</lang:Foreign> असा आहे.
163.045 - 165.325
ठीक आहे? आणि दुसरा <lang:Foreign>plan</lang:Foreign> असा आहे.
165.685 - 171.445
की म्हणजे मी <lang:Foreign>suggest</lang:Foreign> करू शकते तुम्हाला हे ही की तुमचा जे आत्ताचं जे <lang:Foreign>plan</lang:Foreign> आहे दोनशे नव्व्याण्णव.
171.625 - 174.765
त्याच्यामध्ये फक्त <lang:Foreign>data addon</lang:Foreign> ही तुम्ही करू शकता. हं म्हणजे तुम्ही एक एकशे एकसष्ट रुपयाचा जर फक्त <lang:Foreign>data plan</lang:Foreign> घेतला.
175.025 - 179.665
म्हणजे तुम्ही एक एकशे एकसष्ट रुपयाचा जर फक्त <lang:Foreign>data plan</lang:Foreign> घेतला.
179.765 - 183.085
तर त्यामध्ये तुम्हाला पंधरा <lang:Foreign>gb</lang:Foreign> भेटतं, तीस दिवसांसाठी. मग तुमचा हा एक <lang:Foreign>gb</lang:Foreign> संपल्यानंतर त्या पंधरा <lang:Foreign>gb</lang:Foreign> मधून तुम्हाला ते #अहः <lang:Foreign>fetch</lang:Foreign> करता येतं, घेता येतं <lang:Foreign>data</lang:Foreign>। म्हणजे ते <lang:Foreign>use</lang:Foreign> होतं <lang:Foreign>automatically</lang:Foreign>
183.725 - 193.165
मग तुमचा हा एक <lang:Foreign>gb</lang:Foreign> संपल्यानंतर त्या पंधरा <lang:Foreign>gb</lang:Foreign> मधून तुम्हाला ते #अहः <lang:Foreign>fetch</lang:Foreign> करता येतं, घेता येतं <lang:Foreign>data</lang:Foreign>। म्हणजे ते <lang:Foreign>use</lang:Foreign> होतं <lang:Foreign>automatically</lang:Foreign>
194.085 - 194.485
ओहो अहो ओह पण ते मं-मं महिन्याच्या आतच संपून जाईल सगळं.
195.145 - 198.305
ओह पण ते मं-मं महिन्याच्या आतच संपून जाईल सगळं.
197.965 - 199.345
<lang:Foreign>okay okay</lang:Foreign>
198.925 - 200.805
मला <lang:Foreign>daily four gb</lang:Foreign> चच हवंय.
201.145 - 205.285
ठीक आहे, ठीक आहे, काही नाही. छान मग पर्याय तुम्ही जे काही हे केलंय. जी <lang:Foreign>select</lang:Foreign> केला ठीक आहे. तर मी तुम्हाला #अहः
205.785 - 207.105
<lang:Foreign>select</lang:Foreign> केला ठीक आहे.
207.445 - 209.445
तर मी तुम्हाला #अहः
209.745 - 217.205
मी लगेचच तुमच्यामधला हा <lang:Foreign>upgrade</lang:Foreign> करू का मी? #अहः हा <lang:Foreign>plan</lang:Foreign> तुम्ही जे म्हणतायत ते त्वरित सक्रिय करू शकतो आपण.
219.705 - 220.765
हो चालेल
220.205 - 226.665
ठीक आहे मग #अहः <lang:Foreign>activation</lang:Foreign> प्रक्रिया मी सांगते तुम्हाला। तुमच्या मुख्य <lang:Foreign>balance</lang:Foreign> मधून रक्कम कपात केली जाईल.
226.845 - 230.745
किंवा <lang:Foreign>online payment</lang:Foreign> करू शकता. तुम्हाला काय आवडेल? करायला?
232.925 - 234.189
<lang:Foreign>online payment</lang:Foreign> करेल मी
234.185 - 240.585
चालेल. मी तुम्हाला <lang:Foreign>sms</lang:Foreign> द्वारे तुमचा हा जे नंबर आहे जे तुम्ही <lang:Foreign>call</lang:Foreign> केला याच्यावरतीच करायचं आहे की दुसरा कुठला नंबर आहे?
242.025 - 243.665
#अहः. नाही हाच नंबर आहे
243.665 - 249.205
हा हा नंबर आहे. ठीक आहे? काय <lang:Foreign>problem</lang:Foreign> नाही. या नंबरवरती मी तुम्हाला <lang:Foreign>sms</lang:Foreign> द्वारे एक <lang:Foreign>link</lang:Foreign> पाठवते <lang:Foreign>payment</lang:Foreign> ची. ठीक आहे. आणि <lang:Foreign>upgrade</lang:Foreign> झाल्यावरही तुम्हाला ते <lang:Foreign>sms</lang:Foreign> द्वारे पुष्टी मिळेल. उम
249.765 - 250.265
ठीक आहे.
250.425 - 254.225
आणि <lang:Foreign>upgrade</lang:Foreign> झाल्यावरही तुम्हाला ते <lang:Foreign>sms</lang:Foreign> द्वारे पुष्टी मिळेल. उम
254.885 - 256.305
पुष्टी संदेश तुम्हाला मिळेल. ठीक आहे
257.865 - 262.965
आणि नवीन <lang:Foreign>plan</lang:Foreign> जे आहे ते तात्काळ किंवा जास्तीत जास्त पंधरा मिनिटांत <lang:Foreign>active</lang:Foreign> होईल.
265.045 - 268.765
ठीक आहे? तुमचा <lang:Foreign>plan upgrade</lang:Foreign> करण्यासाठी मी तुमच्या क्रमांकावर।
269.485 - 273.885
#अहः एक <lang:Foreign>otp</lang:Foreign> पुष्टी करण्यासाठी <lang:Foreign>otp</lang:Foreign> पाठवलाय. कृपया ते सांगा.
274.405 - 278.025
चार <lang:Foreign>digit otp</lang:Foreign> आहे ते. चार क्रमांक आहेत त्याच्यामध्ये.
278.165 - 278.525
<lang:Foreign>okay.</lang:Foreign>
285.425 - 286.065
<PII>फोर सिक्स</PII>
287.285 - 287.785
<lang:Foreign>ok</lang:Foreign>
287.805 - 288.425
<PII>एट टू</PII>
288.965 - 289.425
ठीक आहे. <lang:Foreign>otp</lang:Foreign> पडताळणी पूर्ण झाली. ठीक आहे, तुमचा <lang:Foreign>data plan</lang:Foreign> यशस्वीरीत्या आठशे नव्व्याण्णव मध्ये <lang:Foreign>upgrade</lang:Foreign> करण्यात आला आहे.
289.685 - 291.525
<lang:Foreign>otp</lang:Foreign> पडताळणी पूर्ण झाली.
292.005 - 297.065
ठीक आहे, तुमचा <lang:Foreign>data plan</lang:Foreign> यशस्वीरीत्या आठशे नव्व्याण्णव मध्ये <lang:Foreign>upgrade</lang:Foreign> करण्यात आला आहे.
298.245 - 302.745
ठीक आहे? आता ह्या <lang:Foreign>plan</lang:Foreign> मध्ये मी तुम्हाला परत एकदा सांगेन की हा <lang:Foreign>plan</lang:Foreign> ज्या आहे,
303.045 - 305.905
आता मला चार <lang:Foreign>gb daily data</lang:Foreign> भेटेल. <lang:Foreign>unlimited calling</lang:Foreign> असेल आणि शंभर <lang:Foreign>sms</lang:Foreign> असतील. ठीक आहे. <lang:Foreign>activation time</lang:Foreign> आहे पंधरा, दहा ते पंधरा मिनिट्स.
306.365 - 309.645
<lang:Foreign>unlimited calling</lang:Foreign> असेल आणि शंभर <lang:Foreign>sms</lang:Foreign> असतील.
310.825 - 314.365
ठीक आहे. <lang:Foreign>activation time</lang:Foreign> आहे पंधरा, दहा ते पंधरा मिनिट्स.
315.245 - 319.265
<lang:Foreign>okay? </lang:Foreign> आणि पुष्टी संदेश जे आहे, <lang:Foreign>message</lang:Foreign> जे आहे तो तुम्हाला लवकरच मिळेल.
321.045 - 321.465
ठीक आहे <lang:Foreign>okay</lang:Foreign> तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद।
321.885 - 324.045
<lang:Foreign>okay</lang:Foreign> तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद।
324.565 - 326.145
आणि #अहः <lang:Foreign>mam,</lang:Foreign> अमच्या आणि आमच्या <lang:Foreign>futurebee al</lang:Foreign> सोबत व्यवहार केल्याबद्दल आभार.
326.545 - 331.065
आणि आमच्या <lang:Foreign>futurebee al</lang:Foreign> सोबत व्यवहार केल्याबद्दल आभार.
332.045 - 337.085
तर तुमच्या सेवा संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हाला कधीही, तुम्ही कधीही संपर्क करा आमच्याशी ठीक आहे? अजून काय माहिती आहे याविषयी तुम्हाला?
338.905 - 341.385
ठीक आहे? अजून काय माहिती आहे याविषयी तुम्हाला?
341.445 - 341.865
<lang:Foreign>okay.</lang:Foreign>
343.585 - 345.305
नाही नाही. तुम्ही छान माहिती दिली.
345.179 - 345.429
<lang:Foreign>thank you</lang:Foreign>
345.625 - 346.345
<lang:Foreign>thank you</lang:Foreign>
345.845 - 348.365
<lang:Foreign>okay. </lang:Foreign> तुम्हाला एक <lang:Foreign>suervy</lang:Foreign> चा <lang:Foreign>sms</lang:Foreign> येईल. हा <lang:Foreign>please. </lang:Foreign> त्यावर आम्हाला <lang:Foreign>rating</lang:Foreign> द्या. अहे आणि ते आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आमच्यात आम्ही सुधारणा करू.
348.585 - 350.605
हा <lang:Foreign>please. </lang:Foreign> त्यावर आम्हाला <lang:Foreign>rating</lang:Foreign> द्या.
351.205 - 355.065
अहे आणि ते आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आमच्यात आम्ही सुधारणा करू.
357.105 - 359.445
<lang:Foreign>futurebee AI</lang:Foreign> मध्ये <lang:Foreign>call</lang:Foreign> करण्यासाठी धन्यवाद।
360.325 - 361.085
दिवस शुभ हो.