0.059 - 3.820
हा हा <lang:Foreign>hello sir</lang:Foreign>, आपण <lang:Foreign>indigo air</lang:Foreign> मधून बोलत आहात का?
4.259 - 7.044
हा <lang:Foreign>sir</lang:Foreign>, बोला. <lang:Foreign>indigo air</lang:Foreign> बोलत आहे मी. काय मदत करु इच्छितो आपली?
7.960 - 9.339
काय मदत करु इच्छितो आपली?
10.340 - 16.449
<lang:Foreign>sir</lang:Foreign> माझी <lang:Foreign>flight</lang:Foreign> होती <lang:Foreign>actually</lang:Foreign> तीन वाजता, परंतु काही कारणांमुळे मला ती <lang:Foreign>let</lang:Foreign> झालेली आहे. परंतु मला ती <lang:Foreign>flight</lang:Foreign> आता <lang:Foreign>cancel</lang:Foreign> करायची होती, मग त्यासाठी आता काय काय कराय लागणार मला? मला कोणती <lang:Foreign>procedure</lang:Foreign> करायला लागणार?
16.984 - 23.109
<lang:Foreign>flight</lang:Foreign> आता <lang:Foreign>cancel</lang:Foreign> करायची होती, मग त्यासाठी आता काय काय कराय लागणार मला? मला कोणती <lang:Foreign>procedure</lang:Foreign> करायला लागणार?
26.299 - 30.334
अच्छा अच्छा. <lang:Foreign>sir</lang:Foreign> काही <lang:Foreign>technical issue</lang:Foreign> मुळे ती <lang:Foreign>flight</lang:Foreign> चा थोडा <lang:Foreign>problem</lang:Foreign> झालेला आहे. त्यामुळे ती <lang:Foreign>let</lang:Foreign> झालेली आहेत. मी तुमच्या झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. <lang:Foreign>sir</lang:Foreign> तुम्ही काय करा? <lang:Foreign>airport</lang:Foreign> वरतं <lang:Foreign>office</lang:Foreign> वर आहात ना तुम्ही आता <lang:Foreign>airport</lang:Foreign> वर?
30.914 - 36.019
त्यामुळे ती <lang:Foreign>let</lang:Foreign> झालेली आहेत. मी तुमच्या झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
36.559 - 37.555
<lang:Foreign>sir</lang:Foreign> तुम्ही काय करा?
38.079 - 40.745
<lang:Foreign>airport</lang:Foreign> वरतं <lang:Foreign>office</lang:Foreign> वर आहात ना तुम्ही आता <lang:Foreign>airport</lang:Foreign> वर?
41.919 - 43.139
कुठे आहेत आता तुम्ही नेमके?
42.514 - 42.949
हा हा मी <lang:Foreign>airport</lang:Foreign> वरचं आहे, परंतु मला आता लगेच जायचं आहे त्यामुळे आता काय याच्यासाठी तुम्ही दुसरी काय <lang:Foreign>arrangement</lang:Foreign> करणार आहात का?
43.439 - 50.809
हा मी <lang:Foreign>airport</lang:Foreign> वरचं आहे, परंतु मला आता लगेच जायचं आहे त्यामुळे आता काय याच्यासाठी तुम्ही दुसरी काय <lang:Foreign>arrangement</lang:Foreign> करणार आहात का?
51.680 - 64.173
तर <lang:Foreign>mobile</lang:Foreign> मध्ये <lang:Foreign>app</lang:Foreign> आहे आपल्या <lang:Foreign>company</lang:Foreign> ची, तुम्ही त्या <lang:Foreign>company</lang:Foreign> च्या <lang:Foreign>app</lang:Foreign> मधून, जेव्हा तुमची <lang:Foreign>flight cancel</lang:Foreign> होईल, तुम्ही ती <lang:Foreign>cancel</lang:Foreign> करा. <lang:Foreign>cancel</lang:Foreign> करून दुसरी <lang:Foreign>booking</lang:Foreign> करा. दुसरी <lang:Foreign>booking</lang:Foreign> करून तुम्हाला ती
64.819 - 67.075
त्यावर किती <lang:Foreign>time</lang:Foreign> आहे कळेल सुद्धा. आणि ती तुम्हाला मिळून जाईल.
67.554 - 68.769
आणि ती तुम्हाला मिळून जाईल.
70.380 - 75.078
मग त्यासाठी <lang:Foreign>actual</lang:Foreign> काय <lang:Foreign>process</lang:Foreign> आहे? तुम्ही जरा मला सांगाल का <lang:Foreign>flight cancel</lang:Foreign> साठी?
76.619 - 80.229
ती <lang:Foreign>flight cancel</lang:Foreign> करण्यासाठी <lang:Foreign>app</lang:Foreign> मध्ये आपले एक सगळे दिलेली आहे माहिती. ती कशी <lang:Foreign>cancel</lang:Foreign> करायची? जे <lang:Foreign>option</lang:Foreign> सुद्धा आहे <lang:Foreign>cancel</lang:Foreign> करायचं ते <lang:Foreign>cancel</lang:Foreign> केले नंतर <lang:Foreign>refund</lang:Foreign> सुद्धा मिळवून जाईल. आणि <lang:Foreign>refund</lang:Foreign> मिळाला तुम्ही दुसरी <lang:Foreign>flight book</lang:Foreign> करा ना.
80.743 - 84.338
ती कशी <lang:Foreign>cancel</lang:Foreign> करायची? जे <lang:Foreign>option</lang:Foreign> सुद्धा आहे <lang:Foreign>cancel</lang:Foreign> करायचं
84.764 - 87.180
ते <lang:Foreign>cancel</lang:Foreign> केले नंतर <lang:Foreign>refund</lang:Foreign> सुद्धा मिळवून जाईल.
87.733 - 90.393
आणि <lang:Foreign>refund</lang:Foreign> मिळाला तुम्ही दुसरी <lang:Foreign>flight book</lang:Foreign> करा ना.
90.953 - 93.804
<lang:Foreign>book</lang:Foreign> करून तुम्हाला ती आहे त्या वेळेत मिळवून जाईल.
96.200 - 103.843
आहे त्या वेळेत म्हणजे थोड्या वेळानंतर लगेच असेल तर मी <lang:Foreign>book</lang:Foreign> करतो. नाही तुम्हाला दूसरा <lang:Foreign>platform book</lang:Foreign> करायला काही अडचण आहे. तुम्ही मला आता जाणून द्या की <lang:Foreign>flight</lang:Foreign> लगेच असेल तर मी लगेच <lang:Foreign>book</lang:Foreign> करतो. नाहीतर मी दुसऱ्या <lang:Foreign>platform</lang:Foreign>
104.348 - 107.600
<lang:Foreign>flight</lang:Foreign> लगेच असेल तर मी लगेच <lang:Foreign>book</lang:Foreign> करतो. नाहीतर मी दुसऱ्या <lang:Foreign>platform</lang:Foreign>
108.304 - 108.789
<lang:Foreign>okay sir</lang:Foreign> <lang:Foreign>sir</lang:Foreign> कसं असतं माहितीये का, इथे <lang:Foreign>time table</lang:Foreign> सुद्धा आहे पुरा. आमच्या कधी <lang:Foreign>flight</lang:Foreign> आहे? कुठल्या मार्गावर? कुठली <lang:Foreign>flight</lang:Foreign> आहे, किती वेळ लागेल? किती वाजता येईल? सगळं <lang:Foreign>detail</lang:Foreign> मध्ये दिलेलं आहे.
109.533 - 119.114
<lang:Foreign>sir</lang:Foreign> कसं असतं माहितीये का, इथे <lang:Foreign>time table</lang:Foreign> सुद्धा आहे पुरा. आमच्या कधी <lang:Foreign>flight</lang:Foreign> आहे? कुठल्या मार्गावर? कुठली <lang:Foreign>flight</lang:Foreign> आहे, किती वेळ लागेल? किती वाजता येईल? सगळं <lang:Foreign>detail</lang:Foreign> मध्ये दिलेलं आहे.
119.629 - 123.063
तुम्ही तिथे.जाऊन एकदा <lang:Foreign>check</lang:Foreign> करा. <lang:Foreign>check</lang:Foreign> करून तुम्हाला कळेल.
125.238 - 133.459
मग <lang:Foreign>flight cancellation</lang:Foreign> मध्ये मला काही #अहः <lang:Foreign>rebond</lang:Foreign> म्हणजे मला काही त्याचा <lang:Foreign>benefit</lang:Foreign> होणार का? काही माझे पैसे <lang:Foreign>cut</lang:Foreign> होणार का? आहे तेवढेच पैसे मला मिळणार?
134.152 - 134.732
नाही नाही तुम्ही जेवढे पैसे <lang:Foreign>payment</lang:Foreign> केले आहेत ना तेवढे पैसे तुम्हाला ते परत मिळतील. तुम्ही परत एकदा <lang:Foreign>process</lang:Foreign> करा, <lang:Foreign>flight booking</lang:Foreign> ची दुसरी <lang:Foreign>booking</lang:Foreign> जी आहे त्यावेळी तुम्हाला ती मिळून जाईल.
135.517 - 139.008
तुम्ही जेवढे पैसे <lang:Foreign>payment</lang:Foreign> केले आहेत ना तेवढे पैसे तुम्हाला ते परत मिळतील.
139.509 - 140.729
तुम्ही परत एकदा
141.282 - 145.863
<lang:Foreign>process</lang:Foreign> करा, <lang:Foreign>flight booking</lang:Foreign> ची दुसरी <lang:Foreign>booking</lang:Foreign> जी आहे त्यावेळी तुम्हाला ती मिळून जाईल.
147.838 - 154.748
मग तुम्ही मला आता सांगू शकता का? इथे <lang:Foreign>app</lang:Foreign> वर दिसेल ना आहे ते <lang:Foreign>canda</lang:Foreign> साठी <lang:Foreign>next flight</lang:Foreign> किती? किती <lang:Foreign>time</lang:Foreign> नंतर आहे? कारण की मला आता
155.398 - 159.193
जर एका तासामध्ये निघायचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे <lang:Foreign>available</lang:Foreign> का इथे?
159.538 - 164.989
<lang:Foreign>sir</lang:Foreign> बघा आता तीन ते वाजले आहेत आता घड्याळ्या मध्ये तर तुम्हाला <lang:Foreign>flight</lang:Foreign> आहे. सहा वाजता. तीन तास तुम्हाला <lang:Foreign>waiting</lang:Foreign> कराव लागेल.
165.504 - 168.284
सहा वाजता. तीन तास तुम्हाला <lang:Foreign>waiting</lang:Foreign> कराव लागेल.
170.698 - 174.262
म्हणजे तीन तासानंतर <lang:Foreign>actually flight</lang:Foreign> आहे, असं आहे का?
175.478 - 181.307
हाँ, तीन तासांनंतर <lang:Foreign>flight</lang:Foreign> आहेच सहा वाजता. तुम्ही आता <lang:Foreign>booking</lang:Foreign> करुन घ्या. <lang:Foreign>booking</lang:Foreign> करून तुम्हाला सहा वाजता <lang:Foreign>flight</lang:Foreign> मिळेल. तुम्ही उद्या रात्री पर्यंत पोहीचाल.
181.957 - 185.638
<lang:Foreign>flight</lang:Foreign> मिळेल. तुम्ही उद्या रात्री पर्यंत पोहीचाल.
187.439 - 192.951
मग त्या <lang:Foreign>flight</lang:Foreign> मध्ये पण <lang:Foreign>glad</lang:Foreign> मध्ये पण असं काही <lang:Foreign>issue</lang:Foreign> होणार नाही याची तुम्ही <lang:Foreign>guarantee</lang:Foreign> घेता का?
194.617 - 199.478
ते <lang:Foreign>canra flight</lang:Foreign> मध्ये काही <lang:Foreign>issue</lang:Foreign> नाही न तुम्हाला कारण कि <lang:Foreign>flight</lang:Foreign> व्यवस्थित लोको इथे सुद्धा आहे.
201.078 - 205.172
मग आत्ताच्या <lang:Foreign>flight</lang:Foreign> मध्ये असा काय <lang:Foreign>flight</lang:Foreign> झाला असेल जेणेकरून मला
204.322 - 209.458
<lang:Foreign>technical issue</lang:Foreign> झालता थोडा, ते <lang:Foreign>maintenance</lang:Foreign> ला आलती सगळ्या <lang:Foreign>flight</lang:Foreign> ती खाली <lang:Foreign>land</lang:Foreign> करुन तिथे <lang:Foreign>maintenance</lang:Foreign> च काम चालू आहे आणि त्या प्रवाशांना दुसऱ्या <lang:Foreign>flight</lang:Foreign> मध्ये बसवलं आहे, त्यामुळे ती <lang:Foreign>flight let</lang:Foreign> झाली आहे.
209.997 - 213.449
ती खाली <lang:Foreign>land</lang:Foreign> करुन तिथे <lang:Foreign>maintenance</lang:Foreign> च काम
213.979 - 214.784
चालू आहे आणि
215.617 - 219.178
त्या प्रवाशांना दुसऱ्या <lang:Foreign>flight</lang:Foreign> मध्ये बसवलं आहे, त्यामुळे ती <lang:Foreign>flight let</lang:Foreign> झाली आहे.
221.368 - 227.738
<lang:Foreign>sir</lang:Foreign> परंतु तुम्ही असे कसे करू शकता? मला नीट <lang:Foreign>management</lang:Foreign> नाही ना तुमचे त्यामुळे तुमच्या <lang:Foreign>consumer</lang:Foreign> ला किती <lang:Foreign>problem</lang:Foreign>?
227.129 - 228.067
<lang:Foreign>sir</lang:Foreign>, तसं नाही <lang:Foreign>sir</lang:Foreign>, तसं नाही ते असं नाही होऊ शकतं. काही <lang:Foreign>problem</lang:Foreign> येऊ शकतात. <lang:Foreign>sir</lang:Foreign> माणसाची <lang:Foreign>guarantee</lang:Foreign> नसते तशी <lang:Foreign>guarantee</lang:Foreign> कशी देऊ शकतो? काहीतरी अपघात काय असे आम्हाला हे दिल.
228.862 - 232.139
<lang:Foreign>sir</lang:Foreign>, तसं नाही ते असं नाही होऊ शकतं. काही <lang:Foreign>problem</lang:Foreign> येऊ शकतात.
233.282 - 237.068
<lang:Foreign>sir</lang:Foreign> माणसाची <lang:Foreign>guarantee</lang:Foreign> नसते तशी <lang:Foreign>guarantee</lang:Foreign> कशी देऊ शकतो?
238.232 - 241.157
काहीतरी अपघात काय असे आम्हाला हे दिल.
242.491 - 246.637
आम्ही ते <lang:Foreign>land</lang:Foreign> केलं आहे आणि प्रवाश्यांना दुसऱ्या <lang:Foreign>flight</lang:Foreign> मध्ये प्रवास करण्यास भाग पाडल.
248.676 - 260.677
परंतु <lang:Foreign>customer</lang:Foreign> चा यात <lang:Foreign>sir</lang:Foreign> माझा खूप तोटा होत आहे ना? त्यासाठी तुम्ही काही योजना <lang:Foreign>scheme</lang:Foreign> चालू आहे का? तुमच्याकडे कि दुसऱ्या कडे दुसऱ्या <lang:Foreign>light</lang:Foreign> वाल्याकडे त्यानंतर पाठवता येईल. असं काय आहे का?
255.144 - 255.619
नाही. <lang:Foreign>sir</lang:Foreign> नाही नाही <lang:Foreign>sir</lang:Foreign> नाही नाही तसे काही नसते तुम्ही आता आमच्या <lang:Foreign>company</lang:Foreign> मध्ये जायची <lang:Foreign>booking</lang:Foreign> केलेली आहे, तर त्या आमच्या <lang:Foreign>company</lang:Foreign> वर सगळ अवलंबून असत.
256.284 - 257.179
<lang:Foreign>sir</lang:Foreign>
261.592 - 267.956
<lang:Foreign>sir</lang:Foreign> नाही नाही तसे काही नसते तुम्ही आता आमच्या <lang:Foreign>company</lang:Foreign> मध्ये जायची <lang:Foreign>booking</lang:Foreign> केलेली आहे, तर त्या आमच्या <lang:Foreign>company</lang:Foreign> वर सगळ अवलंबून असत.
268.706 - 271.276
तुम्हाला दुसरीकडे जायचं असेल तर तुम्ही <lang:Foreign>flight book</lang:Foreign> करू शकतं. दुसरीकडे आपल्याकडे सहा वाजता <lang:Foreign>timing</lang:Foreign> आहे, <lang:Foreign>flight</lang:Foreign> च.
272.316 - 275.621
<lang:Foreign>flight book</lang:Foreign> करू शकतं. दुसरीकडे आपल्याकडे सहा वाजता <lang:Foreign>timing</lang:Foreign> आहे, <lang:Foreign>flight</lang:Foreign> च.
278.017 - 282.051
म्हणजे त्याच्या अगोदर मला जाण्यासाठी तुमच्याकडून कोणतीही <lang:Foreign>flight</lang:Foreign> मिळणार नाही का?
283.261 - 287.242
नाही नाही <lang:Foreign>available</lang:Foreign> काही नाही आहे. तुम्ही आता सहा वाजता <lang:Foreign>booking</lang:Foreign> करुन घ्या. आराम करा थोडा. सहा वाजता तुम्ही <lang:Foreign>sir flight</lang:Foreign> मध्ये <lang:Foreign>flight</lang:Foreign> वर.
287.744 - 288.639
आराम करा थोडा.
289.219 - 290.509
सहा वाजता तुम्ही
291.576 - 293.262
<lang:Foreign>sir flight</lang:Foreign> मध्ये <lang:Foreign>flight</lang:Foreign> वर.
295.176 - 299.111
ठिक आहे, ठिक आहे मी <lang:Foreign>booking</lang:Foreign> ची <lang:Foreign>process follow</lang:Foreign> करतो आणि <lang:Foreign>booking</lang:Foreign> करून घेतो.