3.405 - 4.505
<lang:Foreign>Hello Futurebee</lang:Foreign>
5.065 - 6.185
<lang:Foreign>Hello Futurebee</lang:Foreign>
9.259 - 9.639
#अहः नमस्कार <lang:Foreign>flipkart</lang:Foreign> ग्राहक सेवा विभागात आपले स्वागत आहे. मी <PII>राजश्री</PII> बोलत आहे. कृपया सांगा मी आपली कशाप्रकारे मदत करू शकते <lang:Foreign>sir? </lang:Foreign>
9.805 - 18.105
नमस्कार <lang:Foreign>flipkart</lang:Foreign> ग्राहक सेवा विभागात आपले स्वागत आहे. मी <PII>राजश्री</PII> बोलत आहे. कृपया सांगा मी आपली कशाप्रकारे मदत करू शकते <lang:Foreign>sir? </lang:Foreign>
20.005 - 20.905
<lang:Foreign>hello</lang:Foreign> <PII>पूजा</PII> मी <PII>महेश</PII> बोलतोय. मी आज सकाळी एक <lang:Foreign>order</lang:Foreign> केल होता. पण मी <lang:Foreign>payment</lang:Foreign> करणं. करण्यात चुकी झाली. <lang:Foreign>card</lang:Foreign> वापरलं. मला आता
21.905 - 22.905
मी <PII>महेश</PII> बोलतोय.
24.045 - 24.745
मी आज सकाळी एक
25.325 - 26.465
<lang:Foreign>order</lang:Foreign> केल होता.
27.205 - 30.765
पण मी <lang:Foreign>payment</lang:Foreign> करणं. करण्यात चुकी झाली. <lang:Foreign>card</lang:Foreign> वापरलं.
38.725 - 40.565
<lang:Foreign>hello sir</lang:Foreign> तुमचा आवाज येत नाहीये.
43.645 - 44.185
<lang:Foreign>hello hello</lang:Foreign>
44.105 - 44.505
<lang:Foreign>hello</lang:Foreign>
44.785 - 45.965
हा मी म्हणालो.
44.985 - 46.665
हा आता आवाज <lang:Foreign>clear</lang:Foreign> येत आहे <lang:Foreign>sir</lang:Foreign>
47.565 - 52.425
हा मी आज सकाळी एक <lang:Foreign>order</lang:Foreign> केले होते पण मी माझ्या कार्डने <lang:Foreign>payment</lang:Foreign> केली होती.
53.425 - 55.345
पण मला <lang:Foreign>cash on delivery</lang:Foreign> पाहिजे होती. हे असं बदलणे शक्य आहे का?
56.805 - 58.645
हे असं बदलणे शक्य आहे का?
59.285 - 59.745
हा अच्छा हो समजलंल मला, तुम्हाला काय म्हणायचं आहे? कृपया मला दोन मिनिटांचा वेळ द्या. मी एकदा <lang:Foreign>check</lang:Foreign> करून तुम्हाला सांगेन.
61.025 - 64.225
अच्छा हो समजलंल मला, तुम्हाला काय म्हणायचं आहे?
64.739 - 68.425
कृपया मला दोन मिनिटांचा वेळ द्या. मी एकदा <lang:Foreign>check</lang:Foreign> करून तुम्हाला सांगेन.
77.845 - 80.185
<lang:Foreign>hello sir</lang:Foreign> दोन <lang:Foreign>minute</lang:Foreign> थांबा. मी <lang:Foreign>check</lang:Foreign> करत आहे.
81.709 - 82.984
<lang:Foreign>okay okay</lang:Foreign>
94.345 - 99.505
<lang:Foreign>okay sir</lang:Foreign> कृपया करून मला तुमचा <lang:Foreign>order <initial>ID</initial> </lang:Foreign> सांगू शकाल का? त्यानुसार मी <lang:Foreign>check</lang:Foreign> करेन.
102.205 - 103.865
हो, एक <lang:Foreign>minute</lang:Foreign> द्या मला.
107.345 - 108.205
एक <lang:Foreign>minute</lang:Foreign> द्या.
114.925 - 115.285
<lang:Foreign>hello</lang:Foreign>
115.165 - 116.945
हा, <lang:Foreign>sir <initial>ID</initial> </lang:Foreign> सांगा.
117.925 - 120.665
हा माझी <lang:Foreign>order <initial>ID</initial> </lang:Foreign> आहे <lang:Foreign> <PII>five eight</PII> </lang:Foreign>
123.245 - 124.045
<lang:Foreign> <PII>six nine</PII> </lang:Foreign>
126.505 - 126.965
<lang:Foreign> <PII>three</PII> </lang:Foreign>
128.645 - 130.925
<lang:Foreign> <PII>capital d h e r</PII> </lang:Foreign>
132.825 - 136.265
<lang:Foreign>okay sir</lang:Foreign> धन्यवाद. मी तपासते.
145.385 - 150.720
हो <lang:Foreign>sir,</lang:Foreign> मला तुमची <lang:Foreign>order</lang:Foreign> सापडली आहे. तुमची <lang:Foreign>order</lang:Foreign> आज सकाळी नऊ पंचेचाळीस ला <lang:Foreign>place</lang:Foreign> झालेली आहे. आणि ती <lang:Foreign>order delivery</lang:Foreign> साठी उद्या सकाळी येणार आहे. अणि तुम्ही <lang:Foreign>payment card</lang:Foreign> द्वारे केलेला आहे. बरोबर आहे <lang:Foreign>sir? </lang:Foreign>
151.219 - 157.485
आणि ती <lang:Foreign>order delivery</lang:Foreign> साठी उद्या सकाळी येणार आहे. अणि तुम्ही <lang:Foreign>payment card</lang:Foreign> द्वारे केलेला आहे. बरोबर आहे <lang:Foreign>sir? </lang:Foreign>
159.225 - 165.765
हो पण मी जे <lang:Foreign>card</lang:Foreign> वापरलंय. त्याची <lang:Foreign>limit</lang:Foreign> कमी आहे आणि मी दुसरं <lang:Foreign>card</lang:Foreign> वापरायचं होतं. केवळ कदाचित <lang:Foreign>cash on delivery</lang:Foreign> करायची होती. पण घाईघाईत चुकून <lang:Foreign>payment</lang:Foreign> झाली.
166.365 - 168.465
कदाचित <lang:Foreign>cash on delivery</lang:Foreign> करायची होती.
169.025 - 171.145
पण घाईघाईत चुकून <lang:Foreign>payment</lang:Foreign> झाली.
173.725 - 181.905
अच्छा, ठीक आहे <lang:Foreign>sir</lang:Foreign> पण आज तर बघितलं गेलंय तर तुमचे <lang:Foreign>order</lang:Foreign> हे दोन दिवस उद्या <lang:Foreign>deliver</lang:Foreign> होणार आहे. त्यामुळे <lang:Foreign>deliver</lang:Foreign> हे खूप पुढे <lang:Foreign>process</lang:Foreign> ला गेलेलं आहे <lang:Foreign>sir</lang:Foreign> त्यामुळे मी ते <lang:Foreign>cancel</lang:Foreign> करू शकत नाही.
182.399 - 184.325
त्यामुळे मी ते <lang:Foreign>cancel</lang:Foreign> करू शकत नाही.
185.005 - 189.985
मी एक <lang:Foreign>minute check</lang:Foreign> करेल <lang:Foreign>sir</lang:Foreign> कि <lang:Foreign>payment method</lang:Foreign> बदलता येतंय का? त्यामुळे एकच <lang:Foreign>minute</lang:Foreign> चालू असूद्यात <lang:Foreign>phone</lang:Foreign>
190.625 - 191.845
त्यामुळे एकच <lang:Foreign>minute</lang:Foreign>
192.585 - 193.585
चालू असूद्यात <lang:Foreign>phone</lang:Foreign>
195.014 - 195.509
<lang:Foreign>okay</lang:Foreign>
207.505 - 217.905
<lang:Foreign>okay</lang:Foreign> #अहः <lang:Foreign>sir</lang:Foreign> #अहः कसं झालंय? आता <lang:Foreign>order</lang:Foreign> पूर्ण <lang:Foreign>process</lang:Foreign> ला गेलेली आहे आणि <lang:Foreign>order</lang:Foreign> जी उद्या येणार आहे. आणि <lang:Foreign>actually card payment</lang:Foreign> झालं असल्यामुळे.
218.565 - 231.254
तुमचे <lang:Foreign>payment</lang:Foreign> हे <lang:Foreign>amount</lang:Foreign> ही <lang:Foreign>card</lang:Foreign> मधून <lang:Foreign>detect</lang:Foreign> झालेली आहे. त्यामुळे आता <lang:Foreign>payment method</lang:Foreign> बदलणे हे शक्य नाहीये <lang:Foreign>sir</lang:Foreign> कारण की एकदा <lang:Foreign>payment order</lang:Foreign> समजले का <lang:Foreign>sir</lang:Foreign> कि एकदा <lang:Foreign>payment</lang:Foreign>
232.085 - 236.865
झालेला आहे ना? मग परत तेच <lang:Foreign>cash</lang:Foreign> तुम्हाला परत कसे भेटणार तुमच्या <lang:Foreign>account</lang:Foreign> वरती? तुम्ही आता <lang:Foreign>कॅश payment method</lang:Foreign> पण बदलू शकत नाही. <lang:Foreign>sir</lang:Foreign>
238.425 - 241.465
तुम्ही आता <lang:Foreign>कॅश payment method</lang:Foreign> पण बदलू शकत नाही. <lang:Foreign>sir</lang:Foreign>
243.804 - 248.385
म्हणजे मी आता काहीच करू शकत नाही का? मी तर <lang:Foreign>cash on delivery</lang:Foreign> करायचं होतं.
250.965 - 256.990
हा <lang:Foreign>sir,</lang:Foreign> #अहः मी तुमचं <lang:Foreign>problem</lang:Foreign> समजून घेऊ शकते. एकच पर्याय आहे. तुम्ही ही <lang:Foreign>order cancel</lang:Foreign> करू शकता. आणि पुन्हा नवीन <lang:Foreign>order place</lang:Foreign> करू शकता. आणि त्यावेळी तुम्हाला पाहिजे ते तो योग्य <lang:Foreign>payment method</lang:Foreign> निवडा म्हणजे तुम्हाला जर <lang:Foreign>cash on delivery</lang:Foreign> हे हवं आहे.
257.485 - 265.825
आणि पुन्हा नवीन <lang:Foreign>order place</lang:Foreign> करू शकता. आणि त्यावेळी तुम्हाला पाहिजे ते तो योग्य <lang:Foreign>payment method</lang:Foreign> निवडा म्हणजे तुम्हाला जर <lang:Foreign>cash on delivery</lang:Foreign> हे हवं आहे.
266.365 - 267.685
तस तुम्ही निवडा. आणि <lang:Foreign>order cancel</lang:Foreign> करण्याची <lang:Foreign>process</lang:Foreign> कशी येते? मी जरा सांगते तुम्हाला. तुम्ही
268.245 - 271.600
आणि <lang:Foreign>order cancel</lang:Foreign> करण्याची <lang:Foreign>process</lang:Foreign> कशी येते? मी जरा सांगते तुम्हाला.
274.985 - 281.665
<lang:Foreign>flipkart</lang:Foreign> च <lang:Foreign>main application open</lang:Foreign> केल्यानंतर ना <lang:Foreign>orders</lang:Foreign> म्हणून एक <lang:Foreign>option</lang:Foreign> असतो. <lang:Foreign>hello sir</lang:Foreign> आवाज येत आहे का?
283.025 - 284.245
हो हो <lang:Foreign>okay</lang:Foreign>
283.965 - 294.485
हा हा <lang:Foreign>order</lang:Foreign> चा एक <lang:Foreign>option</lang:Foreign> असतो. जिथे तुम्ही काही काही <lang:Foreign>order</lang:Foreign> केलयाचे दिसतं आणि तिथे मग त्या <lang:Foreign>order</lang:Foreign> च्या <lang:Foreign>option clik</lang:Foreign> केल्यावरती ना हो तुम्हाला तुमचा आज सकाळी <lang:Foreign>place</lang:Foreign> केलेला <lang:Foreign>order</lang:Foreign> दिसेल <lang:Foreign>sir</lang:Foreign>
296.385 - 310.750
आणि मग तिथे <lang:Foreign>cancel</lang:Foreign> आणि <lang:Foreign>track my orders</lang:Foreign> चे दोन <lang:Foreign>options</lang:Foreign> असतात <lang:Foreign>sir</lang:Foreign> त्यातही तुम्ही <lang:Foreign>cancel</lang:Foreign> या <lang:Foreign>option</lang:Foreign> वरती <lang:Foreign>click</lang:Foreign> करा. म्हणजे तुमचा <lang:Foreign>order</lang:Foreign> ही <lang:Foreign>cancel</lang:Foreign> होईल आणि <lang:Foreign>cancel</lang:Foreign> करण्यासाठी काय <lang:Foreign>reason</lang:Foreign> आहे? तुमचं या रितीने घ्या सर जसे की तुमचं
310.779 - 311.639
<lang:Foreign>payment method</lang:Foreign> चुकीचं झालेला आहे. आणि पाच ते सहा <lang:Foreign>working days</lang:Foreign> मध्ये, <lang:Foreign>sir</lang:Foreign> तुमचे <lang:Foreign>payment</lang:Foreign> म्हणजे तुमचे जे पैसे आहेत जे तुमच्या <lang:Foreign>card</lang:Foreign> वरती <lang:Foreign>detect</lang:Foreign> होतील.
312.244 - 316.685
चुकीचं झालेला आहे. आणि पाच ते सहा <lang:Foreign>working days</lang:Foreign> मध्ये, <lang:Foreign>sir</lang:Foreign> तुमचे <lang:Foreign>payment</lang:Foreign>
317.274 - 320.245
म्हणजे तुमचे जे पैसे आहेत जे तुमच्या <lang:Foreign>card</lang:Foreign> वरती
320.825 - 322.385
<lang:Foreign>detect</lang:Foreign> होतील.
325.305 - 331.565
<lang:Foreign>okay</lang:Foreign> पण उद्याची <lang:Foreign>order</lang:Foreign> आहे ना? <lang:Foreign>cancel</lang:Foreign> केल्यावर पुन्हा <lang:Foreign>order</lang:Foreign> केल्यास <lang:Foreign>delivery let</lang:Foreign> होईल ना?
334.025 - 342.925
हा <lang:Foreign>sir</lang:Foreign> ते होणार. कारण हो ते होण्याची शक्यता आहे. कारण <lang:Foreign>sir</lang:Foreign> आपण परत पहिल्यापासून <lang:Foreign>process</lang:Foreign> करतो ना. <lang:Foreign>order</lang:Foreign> करीत आपण #अहः <lang:Foreign>place</lang:Foreign> करतो आहोत.
343.464 - 349.745
म्हणून त्यामुळे आपल्याला वेळ आपल्याला आज होणारा <lang:Foreign>gap</lang:Foreign> आहे, हा सहन करावाच लागणार आहे. कारण कि आपल्याकडे हा एकच पर्याय आहे की आपण <lang:Foreign>cancel</lang:Foreign> करू शकतो. कारण की तुम्हाला #अहः <lang:Foreign>payment method check</lang:Foreign> दुसरी करायचे आहेत ना?
350.324 - 357.085
आपल्याकडे हा एकच पर्याय आहे की आपण <lang:Foreign>cancel</lang:Foreign> करू शकतो. कारण की तुम्हाला #अहः <lang:Foreign>payment method check</lang:Foreign> दुसरी करायचे आहेत ना?
358.985 - 362.405
आणि ते बदलण्यासाठी तुम्हाला <lang:Foreign>sir order cancel</lang:Foreign> चं करावा लागणार आहे.
364.665 - 368.525
खरंतर हे फार गैर समज आहे. जर चुकून कोणी चुकली जी <lang:Foreign>card</lang:Foreign> वापरला असेल. तर #अहः तर <lang:Foreign>select</lang:Foreign> काहीतरी <lang:Foreign>option</lang:Foreign> असला ठेवावा पाहिजे ना?
369.165 - 370.125
वापरला असेल.
371.425 - 375.405
#अहः तर <lang:Foreign>select</lang:Foreign> काहीतरी <lang:Foreign>option</lang:Foreign> असला ठेवावा पाहिजे ना?
378.185 - 391.490
हं हो <lang:Foreign>sir</lang:Foreign> तुमचं म्हणणं मला बरोबर पटतंय <lang:Foreign>sir</lang:Foreign> पण कसं असतं ना <lang:Foreign>sir. </lang:Foreign> आम्ही दोन ते तीन वेळा आमची <lang:Foreign>team</lang:Foreign> आहे ती तुम्हाला <lang:Foreign>cross check</lang:Foreign> करून विचारत असते की तुम्हाला <lang:Foreign>payment</lang:Foreign> कशाने करायचंय? असं असतं <lang:Foreign>sir</lang:Foreign> की <lang:Foreign>card</lang:Foreign> ने करायचंय, <lang:Foreign>cash on delivery</lang:Foreign> करायचा.
391.599 - 395.144
त्याच्यानंतर आणि दोन तीनदा <lang:Foreign> <initial>OTP</initial> </lang:Foreign> घेतला जातो <lang:Foreign>sir</lang:Foreign> तुमच्याकडून. तेव्हाच <lang:Foreign>proceed</lang:Foreign> लं जातं ना की हे तुमचं जे <lang:Foreign>order place</lang:Foreign> केलंय ते?
396.660 - 400.629
तेव्हाच <lang:Foreign>proceed</lang:Foreign> लं जातं ना की हे तुमचं जे <lang:Foreign>order place</lang:Foreign> केलंय ते?
399.919 - 401.075
ठीक आहे.
401.115 - 411.605
ठीक आहे <lang:Foreign>sir</lang:Foreign> तुमचं झालेलं व्यवस्थे बद्दल मी आमचा <lang:Foreign>logistic team</lang:Foreign> कडून खरंच आमच्या <lang:Foreign>team</lang:Foreign> कडे तुमचं जे म्हणणं आहे, तुमचा जो <lang:Foreign>feed back</lang:Foreign> आहे <lang:Foreign>sir</lang:Foreign> मी तो नक्की पाठवेन.
402.345 - 402.445
ठीक आहे. ठीक आहे.
403.365 - 403.565
ठीक आहे.
408.905 - 409.105
ठीक आहे.
413.305 - 417.925
आणि आमच्या <lang:Foreign>system</lang:Foreign> मध्ये सुधारण्याचा नक्कीच नक्कीच प्रयत्न करीन. आमच्या <lang:Foreign>system</lang:Foreign> मध्ये.
413.345 - 414.605
ठीक आहे आता मी
417.025 - 417.455
<lang:Foreign>okay</lang:Foreign> <lang:Foreign>okay</lang:Foreign> ऐकून घ्या माझ.
418.005 - 419.585
<lang:Foreign>okay</lang:Foreign> ऐकून घ्या माझ.
421.165 - 426.225
आता मी <lang:Foreign>order cancel</lang:Foreign> करू का? आणि <lang:Foreign>payment refund</lang:Foreign> किती दिवसात मिळेल मला तरी?
428.225 - 430.560
हा <lang:Foreign>sir</lang:Foreign> आता तुम्ही <lang:Foreign>order cancel</lang:Foreign> केला. तर तुम्हाला पाच ते सहा दिवसात <lang:Foreign>working days</lang:Foreign> मध्ये तुमच्या <lang:Foreign>card</lang:Foreign> वर तुमचे पैसे परत मिळतील <lang:Foreign>sir</lang:Foreign>
431.069 - 436.265
तर तुम्हाला पाच ते सहा दिवसात <lang:Foreign>working days</lang:Foreign> मध्ये तुमच्या <lang:Foreign>card</lang:Foreign> वर तुमचे पैसे परत मिळतील <lang:Foreign>sir</lang:Foreign>
438.605 - 440.285
ठीक आहे. मग <lang:Foreign>cancel</lang:Foreign> करायचं आणि मग नंतर एक <lang:Foreign> <initial>SMS</initial> </lang:Foreign> किंवा <lang:Foreign>email</lang:Foreign> येईल ना? ह्मम। <lang:Foreign>confirmation</lang:Foreign> साठी?
440.905 - 444.505
करायचं आणि मग नंतर एक <lang:Foreign> <initial>SMS</initial> </lang:Foreign> किंवा <lang:Foreign>email</lang:Foreign> येईल ना? ह्मम।
445.045 - 446.385
<lang:Foreign>confirmation</lang:Foreign> साठी?
446.605 - 458.385
हो, हो <lang:Foreign>sir</lang:Foreign> हो <lang:Foreign>sir</lang:Foreign> नक्की जर तुम्ही <lang:Foreign>order cancel</lang:Foreign> केला तर तुम्हाला लगेच एक <lang:Foreign>confirmation mail</lang:Foreign> आणि <lang:Foreign> <initial>SMS</initial> </lang:Foreign> येईल. यानी तुमचे <lang:Foreign>refund</lang:Foreign> पैसे कसे होत आहेत, त्याची <lang:Foreign>tracking link</lang:Foreign> सुद्धा तुमच्या <lang:Foreign>mail</lang:Foreign> वरती येईल <lang:Foreign>sir</lang:Foreign>
458.574 - 468.574
म्हणजे कुठे पर्यंत तुमचा <lang:Foreign>order</lang:Foreign> आहे, तुमचं <lang:Foreign>cancellation</lang:Foreign> झालं आणि तिथून तुमचे पैसे <lang:Foreign>account</lang:Foreign> वर परत येण्यासाठी किती दिवस लागला आहे? असे तुम्ही पूर्ण <lang:Foreign>track check</lang:Foreign> करू शकता <lang:Foreign>sir</lang:Foreign> #हमऽ
469.885 - 472.185
चालेल चालेल. पुन्हा <lang:Foreign>order</lang:Foreign> टाकू. पण, पण यावेळी <lang:Foreign>cash on delivery</lang:Foreign> करू शकतो? हा
472.945 - 476.525
पण, पण यावेळी <lang:Foreign>cash on delivery</lang:Foreign> करू शकतो? हा
478.025 - 483.385
हो, नक्कीच <lang:Foreign>sir order</lang:Foreign> करताना तुम्ही पुन्हा एकदा <lang:Foreign>cross check</lang:Foreign> करून <lang:Foreign>cash on delivery</lang:Foreign> हा पर्याय निवडा.
485.405 - 486.025
ठीक आहे. हा धन्यवाद पण पुढील वेळेस <lang:Foreign>system</lang:Foreign> मध्ये अशी चूक सुधारली पाहिजे.
487.625 - 492.805
हा धन्यवाद पण पुढील वेळेस <lang:Foreign>system</lang:Foreign> मध्ये अशी चूक सुधारली पाहिजे.
494.905 - 507.505
हो <lang:Foreign>sir</lang:Foreign> तुमच्या आम्ही नक्कीच लक्षात ठेवू. तुम्हाला आज मदत करताना करता आली नाही त्याबद्दल आम्ही खंत व्यक्त करतो. आणि आमचं अशा प्रकारे तुमची गैर सोय परत होणार नाही याची खात्री ही देतो <lang:Foreign>sir</lang:Foreign>
508.485 - 512.275
आणि <lang:Foreign>sir</lang:Foreign> आपला <lang:Foreign>phone</lang:Foreign> ठेवल्यानंतर तुम्हाला एक <lang:Foreign>massage</lang:Foreign> देखील येईल <lang:Foreign>phone</lang:Foreign> वरती त्यावर तुम्हाला एक <lang:Foreign>link</lang:Foreign> येईल. ज्यामध्ये तुम्ही #अहः आपलं बोलणं आणि तुम्हाला आमची <lang:Foreign>service</lang:Foreign> कशी वाटली? यासाठी एक <lang:Foreign>feed back</lang:Foreign> द्या.
512.779 - 520.200
त्यावर तुम्हाला एक <lang:Foreign>link</lang:Foreign> येईल. ज्यामध्ये तुम्ही #अहः आपलं बोलणं आणि तुम्हाला आमची <lang:Foreign>service</lang:Foreign> कशी वाटली? यासाठी एक <lang:Foreign>feed back</lang:Foreign>
521.654 - 524.025
त्या <lang:Foreign>link</lang:Foreign> वरती <lang:Foreign>click</lang:Foreign> करून तुम्ही <lang:Foreign>feed back</lang:Foreign> देऊ शकता <lang:Foreign>sir? </lang:Foreign>
525.745 - 528.385
ठीक आहे, ठीक आहे. आता <lang:Foreign>link</lang:Foreign> येईल का? <lang:Foreign>phone</lang:Foreign> ठेवल्यावर?
527.079 - 527.679
हो हो, हो <lang:Foreign>phone</lang:Foreign> ठेवल्यावर ती तुम्हाला <lang:Foreign>link</lang:Foreign> येईल. आमच्यासोबत बोलून तुमच्या संशयाचं समाधान झालं का नाही? आणि तुम्हाला आमची सेवा कशी वाटली? यासाठी एक <lang:Foreign>feed back</lang:Foreign> येईल <lang:Foreign>sir</lang:Foreign>
529.025 - 539.285
हो, हो <lang:Foreign>phone</lang:Foreign> ठेवल्यावर ती तुम्हाला <lang:Foreign>link</lang:Foreign> येईल. आमच्यासोबत बोलून तुमच्या संशयाचं समाधान झालं का नाही? आणि तुम्हाला आमची सेवा कशी वाटली? यासाठी एक <lang:Foreign>feed back</lang:Foreign> येईल <lang:Foreign>sir</lang:Foreign>
540.485 - 544.145
आणि तुम्ही नक्कीच एक <lang:Foreign>feed back</lang:Foreign> द्या. तुमचा <lang:Foreign>feed back</lang:Foreign> हा आमच्यासाठी खूपच अमुल्य आहे.
541.225 - 541.685
ठीक आहे. ठीक आहे.
546.479 - 547.705
ठीक आहे. धन्यवाद <PII>पूजा</PII> <lang:Foreign>ma'am</lang:Foreign>
547.145 - 547.505
ठीक आहे. <lang:Foreign>sir</lang:Foreign> <lang:Foreign>okay</lang:Foreign> ठीक आहे <lang:Foreign>sir</lang:Foreign> तुमचा दिवसं चांगला जावो. धन्यावद
548.265 - 550.745
<lang:Foreign>okay</lang:Foreign> ठीक आहे <lang:Foreign>sir</lang:Foreign> तुमचा दिवसं चांगला जावो. धन्यावद