3.785 - 5.245
<lang:Foreign>FutureBee<initial>AI</initial></lang:Foreign> मध्ये अ आपलं स्वागत आहे. स्वागत आहे मी <initial>नेहा</initial> बोलत आहे. अ कशाप्रकारे मदत करू शकते आपली?
5.625 - 6.945
अ आपलं स्वागत आहे. स्वागत आहे
7.145 - 8.305
मी <initial>नेहा</initial> बोलत आहे.
8.805 - 10.925
अ कशाप्रकारे मदत करू शकते आपली?
12.005 - 13.265
आह. नमस्कार <lang:Foreign>madam</lang:Foreign>
15.862 - 17.742
#अहः <lang:Foreign>madam</lang:Foreign> मला <lang:Foreign>laptop</lang:Foreign> घ्याच आहे.
19.325 - 20.685
<lang:Foreign><initial>ABCL</initial> company</lang:Foreign> चा
21.929 - 26.305
माझा <lang:Foreign>area</lang:Foreign> मध्ये जवळ <lang:Foreign>store</lang:Foreign> कुठे उपलब्ध आहे का ते मला सांगू शकता.
22.045 - 22.585
<lang:Foreign>okay</lang:Foreign>
28.044 - 34.543
हो हो सांगू शकते ना? मला तुम्ही सांगू शकता का? तुम्हाला <lang:Foreign><initial>ABCL</initial> company</lang:Foreign> चा घ्यायचा आहे. आ. त्यामध्ये किती <lang:Foreign>ram</lang:Foreign> असावं? <lang:Foreign>eight <initial>GB</initial> ram</lang:Foreign>
34.609 - 36.875
आ. त्यामध्ये किती <lang:Foreign>ram</lang:Foreign> असावं?
37.190 - 38.544
<lang:Foreign>eight <initial>GB</initial> ram</lang:Foreign>
38.005 - 38.565
<lang:Foreign>eight ram</lang:Foreign> ना
39.205 - 40.225
हा <lang:Foreign>eight gb ram</lang:Foreign>
40.065 - 40.425
<lang:Foreign>eight</lang:Foreign>
40.500 - 41.665
<lang:Foreign>okay</lang:Foreign>
41.925 - 42.465
<lang:Foreign>okay</lang:Foreign> आ ठीक आहे आणि मला तुमच्या तुमचं नाव सांगता <lang:Foreign>please</lang:Foreign>
42.885 - 46.365
आ ठीक आहे आणि मला तुमच्या तुमचं नाव सांगता <lang:Foreign>please</lang:Foreign>
48.085 - 49.625
माझं नाव <initial>मिनास पटेल</initial> आहे.
50.205 - 54.185
<lang:Foreign>okay</lang:Foreign> तर <initial>मिनास</initial>मला आपल्या शहराचा <lang:Foreign>pincode</lang:Foreign> देता.
55.605 - 58.025
हो <lang:Foreign>four one six four one six</lang:Foreign>
57.665 - 58.105
<lang:Foreign>okay</lang:Foreign> <lang:Foreign>four one six four one six</lang:Foreign> <lang:Foreign>okay</lang:Foreign> हम्म <lang:Foreign>ok</lang:Foreign> आता मला सांगा, #अहः #अहः #अहः तुमच- कुठल्या <lang:Foreign>area</lang:Foreign> मधे हवं तुम्हाला <lang:Foreign>store? </lang:Foreign>
58.885 - 60.480
<lang:Foreign>four one six four one six</lang:Foreign>
61.064 - 61.719
<lang:Foreign>okay</lang:Foreign>
64.025 - 64.465
<lang:Foreign>ok</lang:Foreign>
64.825 - 69.385
आता मला सांगा, #अहः #अहः #अहः तुमच- कुठल्या <lang:Foreign>area</lang:Foreign> मधे हवं तुम्हाला <lang:Foreign>store? </lang:Foreign>
71.065 - 72.185
अ <initial>विश्रामबाग</initial>
73.025 - 73.985
<initial>विश्रामबाग</initial> <lang:Foreign>okay</lang:Foreign> हो हो हो <initial>मिनाज</initial> आहे तुमचा जवळपास <initial>विश्रामबा</initial> मध्ये <lang:Foreign>store</lang:Foreign> आहे उपलब्ध <lang:Foreign>okay</lang:Foreign> आणि मी आता ह्याची <lang:Foreign>availability</lang:Foreign> हि <lang:Foreign>check</lang:Foreign> करते हवं तर? तुम्हाला घ्यायचं च आहे ना हा <lang:Foreign>laptop</lang:Foreign>
74.260 - 80.580
<lang:Foreign>okay</lang:Foreign> हो हो हो <initial>मिनाज</initial> आहे तुमचा जवळपास <initial>विश्रामबा</initial> मध्ये <lang:Foreign>store</lang:Foreign> आहे उपलब्ध
81.105 - 85.364
<lang:Foreign>okay</lang:Foreign> आणि मी आता ह्याची <lang:Foreign>availability</lang:Foreign> हि <lang:Foreign>check</lang:Foreign> करते हवं तर?
85.505 - 87.165
तुम्हाला घ्यायचं च आहे ना हा
87.405 - 87.945
<lang:Foreign>laptop</lang:Foreign>
88.765 - 89.185
हो हो मला घ्यायचं
89.399 - 90.305
हो मला घ्यायचं
90.505 - 98.985
<lang:Foreign>okay,</lang:Foreign> मी, मी ह्याची <lang:Foreign>availability check</lang:Foreign> करते थोडंसं <lang:Foreign>time</lang:Foreign> लागत आहे क्षमा करा त्यासाठी कारण आमचं <lang:Foreign>server</lang:Foreign> थोडं <lang:Foreign>down</lang:Foreign> आहे त्यामुळे थोडस <lang:Foreign>time</lang:Foreign> लागतंय
99.905 - 101.625
त्यामुळे थोडस <lang:Foreign>time</lang:Foreign> लागतंय
102.565 - 103.845
एकच <lang:Foreign>minute</lang:Foreign> द्या मला. #अहः #अहः #अहः <lang:Foreign>phone disconnect</lang:Foreign> होऊ देऊ नका.
103.965 - 106.105
#अहः #अहः #अहः <lang:Foreign>phone disconnect</lang:Foreign> होऊ देऊ नका.
111.605 - 112.065
<lang:Foreign>okay</lang:Foreign> आहं, हो, <lang:Foreign>available</lang:Foreign> आहे. तुमच्या जवळपास <lang:Foreign>store</lang:Foreign> मध्ये हे <lang:Foreign>available</lang:Foreign> ही आहे, पण <initial>मिनाज</initial> हे दोनच <lang:Foreign>units</lang:Foreign> आहेत.
112.505 - 121.025
आहं, हो, <lang:Foreign>available</lang:Foreign> आहे. तुमच्या जवळपास <lang:Foreign>store</lang:Foreign> मध्ये हे <lang:Foreign>available</lang:Foreign> ही आहे, पण <initial>मिनाज</initial> हे दोनच <lang:Foreign>units</lang:Foreign> आहेत.
121.845 - 127.045
अ त्यातलं तुम्हाला एक हवं असेल तर आपल्याला ते हे करावं लागेल, <lang:Foreign>lock</lang:Foreign> करावं लागेल.
127.565 - 129.405
तुम्ही मला <lang:Foreign>confirmation</lang:Foreign> देता का?
131.885 - 134.885
#अहः मी उद्या मला वेळ आहे, मी उद्या जाणार आहे.
133.965 - 137.945
ये वेळचं झालं, पण हे <lang:Foreign>confirmation</lang:Foreign> आहे का की तुम्हाला हाच <lang:Foreign>laptop</lang:Foreign> हवाय?
139.685 - 142.965
हो, तुम्ही काय <lang:Foreign>suggest</lang:Foreign> करता? मला। मला <lang:Foreign>video making</lang:Foreign> साठी हवा होता।
143.405 - 152.104
<lang:Foreign>video making</lang:Foreign> साठी हवा आहे. हा तर हा तर एकदम चांगला आहे <lang:Foreign>video making</lang:Foreign> साठी म्हणजे हा तुमची <lang:Foreign>choice</lang:Foreign> अगदी <lang:Foreign>perfect</lang:Foreign> आहे. आणि <lang:Foreign>video making</lang:Foreign> साठी कसं आहे की, ह्याच्यामध्ये <lang:Foreign>graphic card</lang:Foreign> आहे.
152.165 - 156.529
आणि <lang:Foreign>video making</lang:Foreign> साठी कसं आहे की, ह्याच्यामध्ये <lang:Foreign>graphic card</lang:Foreign> आहे.
156.605 - 158.625
हा <lang:Foreign><initial>I</initial> five core</lang:Foreign> आहे. आणि #अहः #अहः आहे त्याची <lang:Foreign>durability</lang:Foreign> आणि त्याची <lang:Foreign>battery backing</lang:Foreign> सगळं काही अगदी उत्तम आहे.
159.105 - 167.645
आणि #अहः #अहः आहे त्याची <lang:Foreign>durability</lang:Foreign> आणि त्याची <lang:Foreign>battery backing</lang:Foreign> सगळं काही अगदी उत्तम आहे.
168.650 - 173.405
<lang:Foreign>okay</lang:Foreign> आणि बाकी त्याची तुम्ही जर हे बघितला तर अ बाकी तुम्हाला जे काही <lang:Foreign>install</lang:Foreign> करून घ्यायचं असेल <lang:Foreign>space</lang:Foreign> ही भरपूर आहे. जसे मी तुम्हाला सांगितलं की <lang:Foreign>eight <initial>GB</initial> ram</lang:Foreign> आहे.
173.725 - 180.865
अ बाकी तुम्हाला जे काही <lang:Foreign>install</lang:Foreign> करून घ्यायचं असेल <lang:Foreign>space</lang:Foreign> ही भरपूर आहे. जसे मी तुम्हाला सांगितलं की <lang:Foreign>eight <initial>GB</initial> ram</lang:Foreign> आहे.
182.085 - 190.444
तर <lang:Foreign>eight gb ram</lang:Foreign> तुम्हाला <lang:Foreign>inaf</lang:Foreign> होईल. तुम्ही म्हणजे <lang:Foreign>professional</lang:Foreign> करणार आहे की <lang:Foreign>just family</lang:Foreign> चे <lang:Foreign>video</lang:Foreign> वगैरे आपण जसं बनवतो.
190.645 - 192.885
कसं बनवणार आहेत? कसं करणार आहे तुम्ही?
193.924 - 196.135
<lang:Foreign>family family</lang:Foreign> चे <lang:Foreign>video</lang:Foreign> बनवणार आहे
195.865 - 203.245
<lang:Foreign>okay okay</lang:Foreign> म्हणजे तुम्हाला काय जास्त लागणार नाहीये हा पण तुमच्यासाठी खूप चांगला आहेत. तुम्ही <lang:Foreign>professional</lang:Foreign> पण जर क करू इच्छिता उद्या अ <lang:Foreign>future</lang:Foreign> मध्ये जाऊन
203.645 - 204.785
अ <lang:Foreign>future</lang:Foreign> मध्ये जाऊन
205.125 - 212.225
तर तुम्हाला त्यातही हे उपयोगी पडेल. तुमची मुलं वगैरे जर <lang:Foreign>use</lang:Foreign> करणार असतील तर त्यांनाही उपयोगी पडेल. तसं हा उत्तम आहे.
212.725 - 214.465
तसं हा उत्तम आहे.
214.785 - 220.425
आणि तुम्हाला मी हे ही सांगू शकते की तुम्ही जर हे दोन दिवसात जर ह्याला तुम्ही खरेदी जर केला
220.785 - 223.785
तर तुम्हाला उत्तम असा <lang:Foreign>discount</lang:Foreign> ही भेटेल. अं, ह्याच्यावरती असं मी तिथे मी नमूद करेन ह्या गोष्टी.
224.525 - 225.585
अं, ह्याच्यावरती
226.045 - 229.525
असं मी तिथे मी नमूद करेन ह्या गोष्टी.
230.265 - 234.845
की तुम्हाला दोन दिवसांत हवंय, <lang:Foreign>urgency</lang:Foreign> मध्ये आहे आणि <lang:Foreign>hold</lang:Foreign> वरही ठेवता येईल मला
235.345 - 236.845
तर करू का
237.145 - 239.265
मग <lang:Foreign>offer</lang:Foreign> वैगरे करणार काय त्याचा सोबत
238.805 - 239.405
काय म्हणाला?
240.385 - 241.765
त्याचं सोबत <lang:Foreign>offer</lang:Foreign> काय आहे?
241.965 - 250.665
<lang:Foreign>offer</lang:Foreign> अशी खास अशी नाहीये पण आता तुम्ही इतक्या छान हेनं आम्हाला <lang:Foreign>call</lang:Foreign> केला आहे. छान मनाने अगदी <lang:Foreign>positive</lang:Foreign> तुमची <lang:Foreign>vibes</lang:Foreign> येतायत आम्हाला इथे तर आम्ही तुम्हाला <lang:Foreign>discount</lang:Foreign> देऊ इच्छितो.
251.185 - 253.624
तर आम्ही तुम्हाला <lang:Foreign>discount</lang:Foreign> देऊ इच्छितो.
253.734 - 259.125
तुम्ही आमचे <lang:Foreign>first customer</lang:Foreign> असाल. पहिल्यांदाच तुम्ही आमच्या इकडे खरेदी करताय. बरोबर तर त्यासाठी आम्ही तुम्हाला चांगलं उत्तम असं हे देऊ शकतो <lang:Foreign>discount</lang:Foreign>
260.505 - 265.225
तर त्यासाठी आम्ही तुम्हाला चांगलं उत्तम असं हे देऊ शकतो <lang:Foreign>discount</lang:Foreign>
265.605 - 270.925
आणि त्याचा बदल <lang:Foreign>accesories</lang:Foreign> मी तुम्हाला अअअ. <lang:Foreign>attach</lang:Foreign> करून देते जे की आम्ही दुस-यांना देत नाही. तर तुम्हाला मी <lang:Foreign>accesories</lang:Foreign> मधे <lang:Foreign>keyboard</lang:Foreign> आणि <lang:Foreign>mouse</lang:Foreign> देऊ शकतो आणि <lang:Foreign>bag</lang:Foreign> ही देऊ शकतो.
271.125 - 276.274
तर तुम्हाला मी <lang:Foreign>accesories</lang:Foreign> मधे <lang:Foreign>keyboard</lang:Foreign> आणि <lang:Foreign>mouse</lang:Foreign> देऊ शकतो आणि <lang:Foreign>bag</lang:Foreign> ही देऊ शकतो.
278.045 - 286.645
पण ह्या सगळ्या उपलब्ध कधी? उद्यापर्यंतच असतील. मी, मी तुमच्या, तुमच्या ह्या <lang:Foreign>product</lang:Foreign> सला काही तासांसाठीच <lang:Foreign>hold</lang:Foreign> करू शकते.
289.285 - 291.225
अच्छा तर मला उद्या नाही जमल इथं
291.725 - 292.945
तर परवानगी घेऊ शकत मी
293.145 - 303.385
#अहः पण परवा आहे बघा मी तुम्हाला आता सांगते, ह्या <lang:Foreign>store</lang:Foreign> ची जी कामकाजाची वेळ आहे म्हणजे <lang:Foreign>working hours</lang:Foreign> जी आहेत ती दहा ते रात्री आठ पर्यंत आहेत.
303.825 - 310.305
अ जर तुम्हाला उद्या नाही जमणार आहे तर मी परवा दिवशी आठ पर्यंतच याला <lang:Foreign>hold</lang:Foreign> वर ठेवू शकते. ह्या <lang:Foreign>offer</lang:Foreign> लाही
310.625 - 314.405
आणि #अहः <lang:Foreign>you know</lang:Foreign> तुमच्या ह्या <lang:Foreign>laptop</lang:Foreign> लाही.
316.465 - 319.245
ठीक आहे ना? ठीक आहे, मग मी तो <lang:Foreign>hold</lang:Foreign> करते त्याला
319.945 - 323.665
आणि तुमचं नाव ही तिथ मी टाकतीये मला तुमचा <lang:Foreign>phone number</lang:Foreign> सांगाल का?
327.045 - 328.865
हा जे तुम्ही केला तोच <lang:Foreign>number</lang:Foreign> आहे का? <lang:Foreign>okay okay,</lang:Foreign> मला दिसतय इथे हा <lang:Foreign>number</lang:Foreign> मी हाच <lang:Foreign>number</lang:Foreign> घेते आणि तिथं <lang:Foreign>store</lang:Foreign> वरही पाठवते. तुम्हाला <lang:Foreign><initial>SMS</initial></lang:Foreign> येईल <lang:Foreign>confirmation,</lang:Foreign> चा <lang:Foreign>hold</lang:Foreign> वर ठेवण्याचा.
330.585 - 338.985
<lang:Foreign>okay okay,</lang:Foreign> मला दिसतय इथे हा <lang:Foreign>number</lang:Foreign> मी हाच <lang:Foreign>number</lang:Foreign> घेते आणि तिथं <lang:Foreign>store</lang:Foreign> वरही पाठवते. तुम्हाला <lang:Foreign><initial>SMS</initial></lang:Foreign> येईल <lang:Foreign>confirmation,</lang:Foreign> चा <lang:Foreign>hold</lang:Foreign> वर ठेवण्याचा.
339.565 - 341.125
आणि <lang:Foreign>store</lang:Foreign> चा <lang:Foreign>address</lang:Foreign> हि येईल आणि मग तुम्ही नक्की जाऊन तिथं घ्या उद्या नाही जमल तरी परवा दिवशी आठच्या आठ तुम्हाला तिथे जावे लागेल.
341.425 - 343.745
आणि मग तुम्ही नक्की जाऊन तिथं घ्या
344.085 - 348.325
उद्या नाही जमल तरी परवा दिवशी आठच्या आठ तुम्हाला तिथे जावे लागेल.
349.545 - 355.425
आणि त्यानंतर मग ही <lang:Foreign>offer</lang:Foreign> आणि <lang:Foreign>maybe pc</lang:Foreign> पण नाही तुम्हाला ते <lang:Foreign>laptop</lang:Foreign> ही नाही भेटेल
355.705 - 357.805
तर अअ <lang:Foreign>please</lang:Foreign> जावा उद्या अजून काही शंका स असल्यास आम्हाला पुन्हा <lang:Foreign>call</lang:Foreign> करा.
358.305 - 361.745
अजून काही शंका स असल्यास आम्हाला पुन्हा <lang:Foreign>call</lang:Foreign> करा.
362.445 - 362.905
<lang:Foreign>okay</lang:Foreign> धन्यवाद तुमचं दिवस शुभ असो
363.745 - 366.885
धन्यवाद तुमचं दिवस शुभ असो
368.905 - 369.925
<lang:Foreign>okay thank you</lang:Foreign>
369.265 - 369.985
<lang:Foreign>okay</lang:Foreign>